Admission 2024-25

शि. प्र. मंडळींचे,

रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय,

मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळमराठी भाषा दिनानिमित्तआयोजित

'काळ कोरोनाचा... 'उमेद' साहित्याची...
दिनांक : रविवार, २८ फेब्रुवारी २०२१वेळ : सकाळी ११ ते १डिजिटल व्यासपीठ  : गुगल मीट
उपस्थितांसाठी नोंदणीची लिंक :-https://forms.gle/7J1pNCYR6P62ad3L9
आपल्याला कार्यक्रमाची (गुगल मीटची) लिंक ईमेलद्वारे कार्यक्रमाच्या एक दिवस आधी पाठवली जाईल.कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची जरूर शोभा वाढवावी.
🙏🏻 आपले स्वागत आहे. 🙏🏻