Our Achievements


अलीकडील काळात रुईया नाट्यवलयच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून मिळवलेल्या यशाची एक छोटी झलक..

आय. एन. टी २०२३ : वारी

  • दिग्दर्शक: अनिकेत पाटील
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (उत्तेजनार्थ): मयुरेश केळुसकर (आबा)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (उत्तेजनार्थ): साजिरी जोशी (रखमा)

नाट्य स्पर्धा २०२२

अमर हिंद राजस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२२

  • सर्वोत्कृष्ट एकांकिक तृतीय
  • सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम
  • सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना प्रथम
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

रत्नाकर करंडक २०२२

  • सर्वोत्कृष्ट रंगभूषा: संज्योत मयेकर (इट्स ऑल इन द हेड)
  • सर्वोत्कृष्ट नियोजन: रुईया नाट्यवलय
  • अभिनय प्रशस्तीपत्र: मानव आवारे & योगेश्वर बेंद्रे (इट्स ऑल इन द हेड)

चतुरंग प्रतिष्ठान आयोजित - सवाई एकांकिका स्पर्धा

  • सवाई एकांकिका द्वितीय - बुद्रुकवाडीचा मारुती बाटला
  • संस्था: रुईया महाविद्यालय मुंबई

नाट्य स्पर्धा २०२०

उत्तुंग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२०

  • सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) - बुद्रुकवाडीचा मारुती बाटला
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (द्वितीय) - रणजित पाटील - अजय कांबळे
  • सर्वोत्कृष्ट लेखक (प्रथम) - प्राजक्त देशमुख
  • सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - अमोघ फडके
  • सर्वोत्कृष्ट नेपथ्य - देवाशिष भरवडे

प्रसाद - सर्वोत्कृष्ट एकांकिका

  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद आयोजित
  • सुवर्ण कलश एकांकिका स्पर्धा २०२०
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - आकाश - ओमकार - संदेश
  • सर्वोत्कृष्ट संगीत - ओमकार सोनावणे
  • सर्वोत्कृष्ट नेपथ्य - रोहन रहाटे

कवचकुंडल फाऊंडेशन आयोजित रंगभूमी करंडक खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा - 'अरे ला कारे'

  • सर्वोत्कृष्ट नेपथ्य : रोहन रहाटे, आकाश पांचाळ
  • सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : आकाश पांचाळ, मयूर शिंदे

मृणालताई नाट्यकरंडक खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

  • सर्वोत्कृष्ट नेपथ्य : रोहन रहाटे, आकाश पांचाळ
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तेजाली कुलकर्णी

नाट्य स्पर्धा २०१९

बुद्रुकवाडीचा मारुती बाटला

  • आय. एन्. टी. २०१९ - प्रथम
  • लोकांकिका २०१९ - प्रथम
  • उत्तुंग २०१९ - द्वितीय
  • सवाई २०१९ - द्वितीय

नाट्य स्पर्धा २०१८

इंडियन नॅशनल थिएटर (INT), मुंबई, कै. प्रवीण जोशी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा – २०१८

  • सर्वोत्कृष्ट एकांकिका - एकादशावतार
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : रणजित पाटील
  • सर्वोत्कृष्ट लेखक (द्वितीय) : प्राजक्त देशमुख
  • सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - अमोघ फडके
  • सर्वोत्कृष्ट नेपथ्य - सचिन गावकर
  • सर्वोत्कृष्ट अभिनय द्वितीय (पुरूष) - श्रीनाथ म्हात्रे
  • अभिनय उत्तेजनार्थ - अजिंक्य मंचेकर, सुहास अलदर, जयेश वाव्हळ, धीरज मौले

कोकण चषक एकांकिका स्पर्धा २०१८

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : रणजित पाटील
  • एकांकिका - एकादशावतार

उत्तुंग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०१८

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (द्वितीय) : रणजित पाटील
  • एकांकिका - एकादशावतार

नाट्य स्पर्धा २०१७

झी नाट्य गौरव पुरस्कार

श्रीनाथ म्हात्रे - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (प्रायोगिक विभाग)

एकांकिका: संगीत घागरे के पिछे

लेखक, दिग्दर्शक: संजय जमखंडी

पुरस्कार आणि मान्यता:

  • सवाई - सर्वोत्कृष्ट प्रेक्षक पसंती एकांकिका
  • मुरांजन करंडक २०१७ - सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम
  • मृणालताई नाट्यकरंडक २०१७ - लक्षवेधी एकांकिका
  • अद्वैत २०१७ - सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय
  • अहमदनगर करंडक २०१७ - सर्वोत्कृष्ट एकांकिका उत्तेजनार्थ

नाट्य स्पर्धा २०१३-२०१४

एकांकिका - ननैतिक

  • पुरुषोत्तम करंडक २०१४ - सर्वोत्कृष्ट एकांकिका (मुंबई विभाग)
  • स्पंदन २०१४ - सर्वोत्कृष्ट एकांकिका
  • आय. एन. टी. २०१४
    • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता - राजरत्न भोजने
    • सर्वोत्कृष्ट अभिनेता (द्वितीय) - शुभंकर तावडे

एकांकिका - १० बाय १०

दिग्दर्शक: अनिकेत पाटील

लेखक: वैभव सानप

आय. एन. टी. २०१३

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - रामचंद्र गावकर
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (द्वितीय) - सायली परब
  • अभिनेत्री उत्तेजनार्थ - अश्विनी जोशी

नाट्य स्पर्धा २००७-२००८

मुक्तिधाम

  • आय. एन्. टी. - सर्वोत्कृष्ट एकांकिका २००७
  • क्षितिज - सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) २००८
  • मृगजळ - सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) २००८
  • मृगजळ - सर्वोत्कृष्ट एकांकिका २००८
  • सकाळ करंडक - सर्वोत्कृष्ट एकांकिका २००८
  • कल्पना एक आविष्कार अनेक - सर्वोत्कृष्ट एकांकिका २००८
  • सवाई - सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) आणि प्रेक्षकपसंती २००९

अटल करंडक एकांकिका - प्रसाद

  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा (श्रेया म्हात्रे) - द्वितीय क्रमांक
  • सर्वोत्कृष्ट रंगभूषा (श्रेया, प्रणेश, सई, संज्योत, दिव्या आणि किमया) - द्वितीय क्रमांक
  • सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना - प्रथम (आकाश पांचाळ)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - उत्तेजनार्थ (अवंतिका चौगुले)
  • सर्वोत्कृष्ट संगीत - द्वितीय (ओमकार सोनावणे)
  • विशेष पारितोषिक - नृत्य (प्रतिक्षा फडके)

नाट्य स्पर्धा २००५-२००६

ग.म.भ.न.

  • मृगजळ - सर्वोत्कृष्ट एकांकिका २००५
  • आय. एन्. टी. - सर्वोत्कृष्ट एकांकिका २००५
  • सवाई - सर्वोत्कृष्ट एकांकिका २००६

Talk to Us