Top

Background

The BMM (marathi medium) course started once again in the year 2010-2011. This course provides the students with various career options in the fields of Mass media Namely, Journalism, Advertising and Public Relations etc. This course at the College is also supported by up-to-date infrastructure facilities. 
The department functions clearly on the inputs of the visiting faculty and thanks the visiting faculty for their contribution.Course Coordinator & Lecturer

Ashlesha Rangnekar

 

Lecturer

Geetanjali Rane

 

मराठी बी.एम्.एम्.

  

                मराठी बी.एम्.एम्. विभाग आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

 

 • मराठी बी.एम्.एम्. विभागतर्फे पदवी पातळीपर्यंत अभ्यासक्रम शिकविला जातो.

 

 

अभ्यासक्रमाचे स्वरुप पुढीलप्रमाणे ( कोर्स पॅटर्ण )

 

 • श्रेयांकन पद्धती (क्रेडीट सिस्टीम)
 • सत्र पद्धती (सेमिस्टर सिस्टीम)
 • प्रत्येक सत्राच्या अखेरीस लेखी परिक्षा आणि अंतर्गत परिक्षा
 • लेखी परीक्षा – ६० गुण
 • अंतर्गत परिक्षा – ४० गुण

 

 

   अंतर्गत परिक्षेचे स्वरुप (४० गुण)

 

 • वर्गचाचणी – १० गुण
 • प्रकल्प - १० गुण
 • वर्गातील सहभाग, उपस्थित आणि सादरीकरण - १० गुण
 

आश्लेषा रांगणेकर

 

 • समन्वयक, बी.एम्.एम्. (मराठी)

 

  अध्यापनाचा अनुभव 

 

 • पाच वर्षे तासिका तत्त्वावर पदवीपूर्व पातळीवरील अध्यापनाचा अनुभव.

 

संशोधन 

 

 • विविध नियतकालिकांमध्ये प्रासंगिक लेखन
 • पुकार या स्वयंसेवी संस्थेमार्फत मुंबईतील अभ्यासगल्ल्या या विषयांवर संशोधन

 

गीतांजली राणे

 

 • व्याख्याता, बी.एम्.एम्. (मराठी)

 

  अध्यापनाचा अनुभव 

 

 • एक वर्ष पूर्ण वेळ व्याख्याता म्हणून पदवीपूर्व पातळीवरील अध्यापनाचा अनुभव.

 

पत्रकारीतेतील अनुभव 

 • विविध माध्यमांमध्ये सहा वर्ष पत्रकारितेचा अनुभव

 

संशोधन 

 • पुकार या संस्थेतर्फे महानगरातील अंधश्रद्धा या विषयावर संशोधन
 • पुकार या संस्थेतर्फे लिंगभेदातीत मैत्री समज आणि गैरसमज या विषयावर संशोधन
 

शैक्षणिक वर्ष २०११-१२ मध्ये आयोजित करण्यात आलेले प्रमुख कार्यक्रम

 • गुरु ठाकूर यांची प्रकट मुलाखत
 • माध्यमांतर या संकल्पनेवर चित्रपट महोत्सव आणि संबंधित तज्ञांशी चर्चा

 

रेणुका शहाणे, शांता गोखले    

 • चित्रपट रसास्वाद कार्यशाळा, मार्गदर्शक- अशोक राणे
 • बालगंधर्व या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक रवी जाधव आणि संगीतकार कौशल इनामदार यांच्याशी सुसंवाद
 • शैक्षणिक सहली-

सुमंगल प्रेस (कालनिर्णय) अंधेरी

रामोजी चित्रनगरी- हैद्राबाद

 • मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रम

शैक्षणिक वर्ष २०११-१२ मध्ये आयोजित व्याख्याने

 • आंतरराष्ट्रीय पत्रकारिता

टॉड बेअर

   आंतरराष्ट्रीय पत्रकार      

 • संपर्काने होत आहे रे...

मेधा कुळकर्णी

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.

 • अमेरिकेतील पत्रकारिता आणि आपली पत्रकारिता

युवराज मोहिते

      ज्येष्ठ पत्रकार, संपादक-कलमनामा.

 • सर्जनशील लेखन आणि पटकथा

चिन्मय मांडलेकर

पटकथाकार, दिग्दर्शक, अभिनेता.

 • दूरचित्रवाणी पत्रकारिता

संदिप चव्हाण

डेप्युटी न्यूज एडिटर.

 • बातमीदारी

राकेश शिर्के

व्रुत्तसंपादक- कलमनामा.

 • शुद्घलेखनाच्या दिशेने...

वैभव चाळके
 
 

मानद व्याख्याते

अभिजीत देशपांडे

चित्रपट अभ्यासक

अरविंद परुळेकर

ज्येष्ठ छायाचित्रकार, संकल्पनाकार

कौस्तुभ जोशी

व्याख्याता

सिद्धार्थ मोकळे

मुक्त पत्रकार, व्यवस्थापकीय संचालक

(टेक थिंक कम्युनिकेशन्स पेरा. लि.)

शंतनू जोशी

व्यवस्थापकीय संचालक

(इनट्युन रेडीओ नेटवर्क प्रा.लि.)

स्नेहा नगरकर

व्याख्याता

 

गजेंद्र देवडा

समन्वयक साठे महाविद्यालय मराठी बी.एम्.एम्. विभाग

मंदार पुरकर

समन्वयक यु.पी.एस्. इंग्रजी बी.एम्.एम्. विभाग